877 reputation
516
bio website
location
age
visits member for 3 years, 4 months
seen Nov 12 '14 at 12:50

यावज्जीवही "काय मी" न कळले आप्तांप्रती नीटसें;

मित्रांतेही कळे न गूढ- न कळे माझे मलाही तसें;

अज्ञाता! मरणोत्तर प्रकट ते होईल तू ते कसें;

कोठे आणि कधीतरी जगति मी होऊन गेलो असें.......

-राम गणेश गडकरी